Sugar Industry Crisis: उत्पादकांच्या मुळावर उठणारे धोरण; केंद्र सरकारने फेरविचार करावा
Sugar Industry Financial Problems: अडचणीतील साखर उद्योगाला अधिक आर्थिक अडचणीत ढकलणाऱ्या तसेच ऊस, मका उत्पादकांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करायला हवा.
Ethanol policy impact on sugar industry in IndiaAgrowon