United Kisan Morcha: आपल्या बियाण्यांची किल्ली परदेशी कंपन्यांकडे गेली, तर आपली शेती आणि आपलं ताट यावर आपलंच नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चा आणि देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या संघटना यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.