National Agri Market: राष्ट्रीय बाजारातील धोरण विसंगती
Market Committee Reforms: शेतीमालाचे दर आता जागतिक बाजार ठरवितो. अशावेळी ‘लोकल ते ग्लोबल’ बाजाराचा अभ्यास असणारे तज्ज्ञ राष्ट्रीय बाजारात नेमायला हवेत. हे करीत असताना राष्ट्रीय बाजार समित्यांचे सरकारीकरण होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल.