Drought Management: राज्याची भौगोलिक रचना अशी आहे, की मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात नैसर्गिकरीत्याच पावसाचे प्रमाण कमी राहते. अशा भागाला दुष्काळमुक्त कसे करणार? त्याऐवजी अशा भागांतील दुष्काळाच्या झळा कमी करण्यावर सरकारचा भर हवा.
Beyond Promises: The Need for Real Drought SolutionsAgrowon