Inflation Impact: कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, रुपयाचे अवमूल्यन, पुरवठा साखळीतील अडथळे, परकीय गुंतवणुकीतील घट महागाई वाढीसाठी ही काही कारणे सांगितली जात असली तरी केंद्र सरकारच्या काही चुकीच्या निर्णयांचा देखील हा परिणाम आहे.
Inflation Surge Puts Pressure on Household BudgetsAgrowon