Indian Agricultural Research: संपूर्ण स्वदेशी अशा ‘पायॉक्सॅनिलिप्रोल’ची संशोधनात्मक निर्मिती ही भारतीय कृषी रसायन क्षेत्रासाठी ऐतिहासिक आणि दिशादर्शक घडामोड आहे. या संशोधनाने भारताला जागतिक स्तरावर कृषी-नवोन्मेष क्षेत्रात नवी ओळख मिळाली आहे.
India's indigenous Pyoxaniliprole research and development