End Of Naxalism: नक्षलवादाचा शेवट निर्णायक टप्प्यावर!
Internal Security: देशातून नक्षलवादी हिंसाचार पूर्णपणे नाहीसा करण्याचा केंद्र सरकारने केलेला निर्धार आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त करण्याचे केंद्रीय गृहविभागाने जाहीर केले होते.
India Nears 90% Success in Eliminating Naxal ViolenceAgrowon