India export growth agriculture: देशोदेशीच्या मागणीनुसार, त्यांच्या आयात निकषांनुसार क्लस्टरनिहाय फळे - भाजीपाल्याचे उत्पादन वाढवावे लागणार आहे. हे काम गट, समूह यांच्यामार्फत झाले तर ते अधिक किफायती ठरेल.
Impact of climate change on sensitive crops like grapes, mango, and pomegranateAgrowon