Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य
Women Empowerment: महिलांचे सक्षमीकरण आणि लैंगिक समानता साध्य करणे हे केवळ २०३० पर्यंतच्या शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी एक लक्ष्य नसून, महिला व पुरुष दोघांच्याही सर्वांगीण कल्याणासाठी मूलभूत गरज आहे.
Policy Changes Essential for Gender EqualityAgrowon