Student Future: परीक्षा ही केवळ एक परीक्षा नसते, ती अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी जोडलेली गोष्ट असते. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा, करिअरचा आणि आयुष्याच्या वाटचालीचा तो एक अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो.
Exams Are About Students’ Dreams, and the Responsibility Lies with the GovernmentAgrowon