Local Body Elections: मिनी मंत्रालयात घराणेशाहीचा खुंटा
Zilla Parishad: गुरुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्या आधीच राज्यातील बहुतांश प्रस्थापित नेत्यांनी आपल्या नातेवाइकांच्या उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवातही केली आहे.