Drought Tolerant Crops: या वर्षी खरिपात कमी पावसाचा अंदाज असल्याने पीक कोणतेही असो शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या (अर्ली), अवर्षणास सहनशील आणि विभागनिहाय शिफारस केलेल्या जातींचीच निवड यंदा हितकारक ठरू शकते.
Farmers Urged to Choose Drought Tolerant Crop VarietiesAgrowon