Rainy Season Vegetables : पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या ...
काटेमाठाची कोवळी पाने व कोवळ्या फांद्या भाजीकरण्यासाठी वापरतात. काटेमाठाची भाजी पाैष्टिक असून, पचनास हलकी आहे. बाळंतिणीच्या खाद्यात भाजी असल्यास तिच्या अंगावरील दूध वाढण्यास उपयुक्त ठरते.
आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी जागेच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याची परसबाग असावी; जेणेकरून भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही.
भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी भाजीपाला लागवड पध्दतीत काही प्रमाणात बदल करणे शक्य होईल. एक एकरात किंवा दोन-चार एकरांत एखादेच पीक घेण्याच्या ऐवजी क्षेत्र निश्चित करून त्यात चार ते पाच पिका ...