Soybean MSP Procurement: राज्यात १० लाख टन सोयाबीन खरेदी होणार? राज्याने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव
Government Approval: राज्य सरकारने केंद्राकडे १० लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती सुत्रांनी दिली.