Cotton Rate : कापूस बाजारात आज काय घडलं? कोणत्या बाजारात दर वाढले?

राज्यातील बाजारात कापूस आवक आज स्थिर होती. तर काही ठिकाणी दरात सुधारणा पाहायला मिळाली.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon
Published on: 
Updated on: 

Kapus Bajarbhav: राज्यातील बाजारात कापूस आवक आज स्थिर होती. तर काही ठिकाणी दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज हिंगणघाट बाजारात कापसाची सर्वाधिक ९ हजार २० क्विंटल आवक झाली होती. तर कापसाला बोरगांवमंजू बाजारातच ८ हजार २५३ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton Rate Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com