Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार
America Agri Update: युरियाच्या किमतीत झालेली वाढ आणि सोयाबीनच्या भावात झालेली सुधारणा यामुळे अमेरिकेत मक्याची लागवड ३ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनची लागवड ४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
Impact of US soybean production on global marketsAgrowon