Turmeric Seed Prices: हळद बियाणे प्रति क्विंटल ५५०० ते ६००० रुपये
Sangli Turmeric Market Updates: यंदा हळद लागवडीसाठी सांगली बाजार समितीत सुमारे १ हजार टन हळदीचे बियाणे विक्रीस आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढल्यामुळे बियाण्याला मागणी कमी अधिक प्रमाणात आहे.
Turmeric Seed Prices Range Between ₹5500–₹6000 per QuintalAgrowon