MSP Procurement 2026-27: केंद्र सरकारने तीन राज्यांतून कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या हमीभाव खरेदीला दिली मंजुरी
Soyabean Procurement 2026 : खुल्या बाजारात भाव घसरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा, हा या निर्णयाचा उद्देश आहे. विशेषतः कडधान्ये आणि तेलबिया उत्पादकांना याचा फायदा होणार आहे, असा दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केला आहे.