Tur Rate: आज, २० जानेवारीला तुरीचे बाजारभाव कसे राहीले?

राज्यातील बाजारात तुरीची आवक आता वाढत आहे. तर तुरीचे भाव आजही कायम होते.
Tur Rate
Tur RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Market) वाढत आहे. तर आज जालना बाजारात ७ हजार १७५ क्विंटल आवक (Tur Rate) झाली. तर अकोला बाजारात सर्वाधिक ७ हजार ६८० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com