Tur Rate: आज, १७ फेब्रुवारीला तुरीला कोणत्या बाजारात मिळाला ८ हजार ५०० रुपयांचा दर ?

राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. तर तुरीचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत.
Tur Rate Today
Tur Rate TodayAgrowon

Tur Rate: राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. आज अमवरावती बाजारात तुरीची सर्वाधिक ३ हजार ९८४ क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर, अमरावती आणि वाशीम बाजारात तुरीला ८ हजार २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Rate Today
Tur Rate Today
Tur Rate Today
Tur, Chana Market : औरंगाबाद जिल्ह्यात तूर खरेदीला प्रतिसाद नाही, तर हरभरा खरेदीला प्रतीक्षा

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com