Shivraj Singh Chouhan: टॅरिफ बनले शस्त्र; पण भारत दबावाखाली झुकणार नाही
Farmer Income: केवळ अन्नसुरक्षा नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेती क्षेत्र अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत जागतिक स्तरावर व्यापार आणि शुल्क (टॅरिफ) हे शस्त्रे बनली आहेत.