Global Sugar Prices: जागतिक बाजारात साखरेचा पुरवठा घटण्याच्या शक्यतेने अमेरिकेतील साखर वायद्यांच्या दरात तेजी कायम आहे. साखर वायदे प्रति पौंड १७ सेंटच्या वर पोहोचले असून, मे २०२५ नंतरचा हा सर्वोच्च स्तर ठरला आहे.
Sugar Futures Rise Above 17 Cents, Highest Level Since May 2025Agrowon