Maharashtra Sugar Market: साखरे दरातील चढ-उताराचा शेतकऱ्यांना लाभ नाही; राजू शेट्टी, महादेव जानकर यांचा सरकारवर आरोप
Sugar Price Allegation: देशभरात गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात झालेली अचानक वाढ आणि त्यानंतर गेल्या आठवड्यापासून भावात झालेली घसरण संशयास्पद असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला.