Soybean Rate : आजचे सोयाबीन बाजारभाव

राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीन आवक (Soybean Arrival) काहीशी कमी झाली होती. तर सोयाबीनचे दर (Soyeban Rate) आजही अनेक बााजारांमध्ये स्थिर होते. आज अकोला बाजारात सोयाबीनची ४ हजार ८२ क्विंटल (Soybean market) आवक झाली होती. तर वाशीम बाजारात सर्वाधिक ५ हजार ७०० रुपये दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजार समित्यांमधील सोयाबीन आवक आणि दर (Soybean Bhav) जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com