Soybean Market : सोयाबीनचे भाव, २८ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात वाढले होते? आवकेची काय स्थिती होती?

बाजारातील सोयाबीन आवक मागील काही महिन्यांपासून अधिक आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

Soybean Bajarbhav: बाजारातील सोयाबीन आवक मागील काही महिन्यांपासून अधिक आहे. त्यामुळे दरावरील दबाव कायम दिसतो. आज हिंगणघाट बाजारात १ हजार ५८४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर मुखेड बाजारात ५ हजार २०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com