Soybean Rate: सोयाबीनचे दर आज कसे राहीले ?

सोयाबीन बाजारातील आवक आज वाढली
Soybean Rate Today
Soybean Rate TodayAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीन आवक (Soybean Rate) काहीशी वाढली होती. आज अमरावती बाजारात सर्वाधिक ६ हजार ५४९ क्विंटल आवक झाली होती.

तर वाशीम बाजारात आज सर्वाधिक ५ हजार ८०० रुपये दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या...

Soybean Rate Today 4 Jan
Soybean Rate Today 4 Jan

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com