Soybean Rate: आज, २१ जानेवारीला सोयाबीनचे दर वाढले की घटले? जाणून घ्या बाजारभाव

राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक काहीशी वाढली होती. तर दरात काही बाजारांमध्ये नरमाई दिसून आली.
Soybean Rate: आज, २१ जानेवारीला सोयाबीनचे दर वाढले की घटले? जाणून घ्या बाजारभाव

पुणेः आज राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक काहीशी (Soybean Market) वाढली होती. आज वाशीम बाजारात सोयाबीनची ४ हजार ५०० क्विंटल आवक (Soybean Rate) झाली होती. तर वाशीम बाजारातच सर्वाधिक दरही (Soybean Bajarbhav) मिळाला. आज वाशीम बाजारात सर्वाधिक ५ हजार ६७५ रुपये दर (Soyabean rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन दर आणि आवक जाणून घ्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com