Soybean Market Rate: सोयाबीनच्या दरात आज, २८ मार्चला कोणत्या बाजारात सुधारणा झाली होती? कुठे झाली सर्वाधिक आवक?

राज्यातील अनेक बाजारात सोयाबीनचे दर स्थिर होते.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Soybean Bajarbhav : राज्यातील बाजारात सोयाबीन आवक वाढली आहे. त्यामुळे बहुतेक बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत. आज कारंजा बाजारात ३ हजार ५०० क्विंटल आवक झाली होती. सोलापूर बाजारात सर्वाधिक ५ हजार २०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारात सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com