Soybean Rate: सोयाबीनला आज, १७ फेब्रुवारीला राज्यातील बाजारात काय दर मिळाला?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक सध्या काहीशी कमी झालेली आहे. तर दरपातळी मागील काही दिवासांपासून कायम आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Soybean Rate: राज्यातील बाजारात आज सोयाबीन आवक काहीशी कमी होती. आज अमरावती बाजारात सोयाबीनची सर्वाधिक ६ हजार ८४६ क्विंटल आवक झाली होती. तर आज जळकोट बाजारात सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ४२८ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन दर आणि आवक जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com