Soybean Price: हमीभावापेक्षा ११२८ ते १७२८ रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी
Hingoli Market Update: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात मंगळवारी (ता. १४) सोयाबीनची ८१० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ३६०० ते कमाल ४२०० रुपये, तर सरासरी ३९०० रुपये दर मिळाले.