Soybean ProcurementAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
MSP Procurement: हमीभाव खरेदीवरून गदारोळ
Farmers Issues: सोयाबीन खरेदीत लूट सुरू आहे, बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्रे बंद आहेत. खरेदी केंद्र देताना अधिकारी लाच घेतात, असा आरोप करीत विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक सदस्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना घेरले.

