Soybean Procurement: सोयाबीनची खरेदी उद्दिष्टाच्या आठ टक्केच
Procurement Delay Issue: यंदा राज्य शासनाने १८.५ लाख टन हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्या तुलनेत ही सोयाबीन खरेदी अवघी आठ टक्के झाली आहे. तरीही अजून हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीसाठी शिल्लक असून त्यांना चौकशीसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.