Soybean Rate: सोयाबीनच्या दराची सात हजारांकडे वाटचाल
Soybean Market Update: मंगळवारी (ता. ५) बाजारात सोयाबीनची ७,८७४ क्विंटल आवक होऊन, त्याला कमाल ६७९७ रुपये, किमान ६२७५, तर सर्वसाधारण साडेसहा हजार रुपये क्विंटलला दर मिळाला. येत्या काळात आणखी भाव वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.