Soybean Price: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावात सुधारणा; देशात सोयाबीनचा शिल्लक साठा निचांकी पातळीवर
International Market Update: युएसडीने अमेरिकेतील सोयाबीन पेरणी, उत्पादन आणि शिल्लक साठा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालपासून साडेचार टक्क्यांची वाढ झाली.