Indian Soybean Market: सोयाबीनच्या भावात हंगामाच्या सुरुवातीलाच सुधारणा झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर बाजारातील आवक वाढण्याची शक्यता असून, दरांत चढ-उतार दिसू शकतात. यंदा सोयाबीनचे उत्पादन, सोयापेंडचा वापर, तेलाचे भाव, आयात आणि जागतिक परिस्थिती पाहता सोयाबीन चांगलाच भाव खाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हाती आलेल्या सोयाबीनची विक्री चांगल्या भावाने करण्यासाठी नियोजन करावे, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
Soybean market price outlook for Indian farmersAgrowon