Soybean Price: लातूरमध्ये सोयाबीन ५१०० रुपये

Market Update: लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू झालेल्या हमीभाव खरेदी केंद्रांमुळे सोयाबीनच्या दरामध्ये आठवडाभरात सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ झाली आहे. १६ डिसेंबर रोजी असलेला साडेपाच हजार रुपये क्विंटलचा दर शनिवारी (ता. २७) पाच हजार १०५ रुपये क्विंटलवर पोहोचला.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com