Farmer Issue: राज्यातील सोयाबीन उत्पादकांची परीक्षा आधी अतिवृष्टीने घेतली आता सरकार घेत आहे. सोयाबीन खरेदीचे ३७ दिवस संपले, तरी ११ टक्केही खरेदी पूर्ण झालेली नाही. उरलेल्या दिवसांमध्येही खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही हे सरकारची आतापर्यंत खरेदीची प्रक्रिया पाहून स्पष्ट दिसते.