Soybean Arrival: बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली
Soybean Market: पश्चिम विदर्भातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक हळूहळू वाढू लागली असून, मागील काही दिवसांत दरांमध्येही सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे कमाल दर सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेले आहेत.
Soybean supply and demand in Indian marketsAgrowon