Paddy Procurement(Agrowon)
मार्केट इन्टेलिजन्स
Paddy Procurement: हमीभावाने भात खरेदी वेगात
Government Procurement: खरिपात हमीभावाने भात खरेदीला वेग वाढवला आहे. यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला भारतातील सरकारी गोदामांतील भातसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १२ टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

