Fish Market: पापलेट १२००, सुरमई १००० रुपये प्रति किलो
Fish Price: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली आहे. मासळी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने पापलेट प्रति किलो १२०० रुपये तर सुरमई प्रति किलो १००० रुपये दर आहे.