CCI Procurement: परभणी, हिंगोलीतील १३ केंद्रांवर एक लाख क्विंटल कापूस खरेदी
Farmer Support: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील CCI च्या १४ केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून मोठा उत्साह दिसत आहे. कपास किसान मोबाईल अॅपवर आतापर्यंत तब्बल ४६,५५३ नोंदणी झाल्या असून त्यापैकी १०,६७५ नोंदींची पडताळणी पूर्ण झाली आहे.