Turmeric Price: नांदेडच्या नवा मोंढ्यात हळदीचा भाव २५ हजारांपार; सोयाबीनलाही ७ हजारांचा दर!
Turmeric Market Update: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात हळदीच्या दरातील तेजी कायम असून, बुधवारी (ता. २१) हळद काडीला कमाल २५,००५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.