Tur Price Drop: वाशीमला तुरीच्या दरात ५०० रुपयांची घसरण

Washim Market Update: गेल्या महिनाभरात तुरीच्या दरात तब्बल ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. महिनाभरापूर्वी प्रति क्विंटल ८२०० रुपये दराने विकली जाणारी तूर सध्या ७५०० ते ७७०० रुपयांवर आली आहे.
Current pigeon pea market rates Maharashtra
Current pigeon pea market rates MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com