Agrowon Podcast : लाल मिरचीचे दर टिकून; आजचे शेवगा बाजार, मोसंबी दर, बेदाणा भाव, हरभरा दर
Red Chili Rate : लाल मिरचीला सध्या चांगली मागणी आहे. पुढे सणासुदीच्या काळातही लाल मिरचीला चांगला उठाव मिळणार आहे. देशात गेल्या हंगामात लाल मिरचीचे उत्पादन वाढले होते.