Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी कायम; देशात २४ लाख टनांचे उत्पादन
Sugar Season: देशातील साखर हंगाम वेग पकडत आहे. १५ नोव्हेंबरअखेर देशात २४.२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १५.५७ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
Maharashtra leads India's sugar production in 2026Agrowon