Jaggery Price: कोल्हापुरात गूळ दरात उसळी

Jaggery Market: कोल्हापुरात बुधवारी (ता. १९) गुळास प्रति क्विंटल ६५०० रुपये इतका उचांकी दर मिळाला. एका किलोच्या गूळ रव्याने प्रति क्विंटल ७०५० रुपयांपर्यंत बाजी मारली.
Jaggery Price: कोल्हापुरात गूळ दरात उसळी
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com