Cotton Rate : आज २६ जानेवारीला कापसाला सर्वाधिक दर कुठे मिळाला?

राज्यातील बाजारात कापसाचे दर नरमलेलेच आहे. मागील आठवड्यापासून कापूस दर नरमले आहेत.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon
Published on
Updated on

पुणे- राज्यातील बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) स्थिर होते. मागील आठवड्यापासून कापूस दर (Cotton Bhav) नरमलेलेच आहेत. राज्यातील बाजारात आज सर्वाधिक दर किल्ले धारूर बाजारात मिळाला. सरासरी दर ८ हजार ४०० रुपये दर कापासाला मिळाला. तुमच्या जवळच्या कापूस बाजारातील कापूस दर जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton Rate Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com