Maize Price: मलकापुरात मक्याला सरासरी २९०० रुपये दर; दुष्काळामुळे उत्पादनात घट!
Maize Market Update: पश्चिम विदर्भातील मका खरेदी-विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मक्याला सरासरी २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.