Maize Rate : या बाजारात मिळाला मक्याला सर्वाधिक दर

बाजारातील मका आवक हळूहळू वाढतेय
Maize Rate
Maize RateAgrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यातील बाजारात सध्या मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपये दर मिळत (Maize Rate) आहे. आज वडूज बाजारात कापसाला सर्वाधिक दर (Maize Bajarbhav) मिळाला. तर आवक (Maize Arrival) मालेगाव बाजारात जास्त झाली होती. एकूण आवकेचा विचार करता सध्या बाजारातील आवक हळूहळू वाढत आहे.