Maize Rate: मक्याला आज कोणत्या बाजारात सर्वाधिक दर मिळाला?

राज्यातील बाजारात मक्याची आवक वाढली
Maize Rate
Maize RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात आज मक्याची आवक (Maize Market) वाढली होती. आज लासलगाव बाजारात सर्वाधिक ३ हजार ३०५ क्विंटल (Maize Rate) आवक झाली. तर कळवण बाजारात आज मक्याला सर्वाधिक २ हजार ३०५ रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर (Maize Bhav) जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com